TV9 Marathi
US No Kings Protests: अमेरिकेत मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरले आहे. त्यांनी No Kings आंदोलन सुरू केल्याने ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या आहेत. युद्धखोरीला देशातूनच विरोध सुरू झाला आहे. तर दुसरीकडे तेल अवीवमध्ये सुद्धा लोक युद्ध थांबवण्यासाठी रस्त्यावर उतरली आहेत.
Go to News Site