मुख्यमंत्र्यांपासून अमित शाहांपर्यंत…. भोंदू बाबा अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावणारे नेते कोण? संजय राऊतांनी थेट नावेच वाचली | Collector
TV9 Marathi
मुख्यमंत्र्यांपासून अमित शाहांपर्यंत…. भोंदू बाबा अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावणारे नेते कोण? संजय राऊतांनी थेट नावेच वाचली
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून संजय राऊत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले असून, खरातच्या दरबारात हजेरी लावणाऱ्या मंत्र्यांची आणि आमदारांची यादी जाहीर करण्याची मागणी केली आहे.