Collector
‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टीने मुख्य अभिनेत्रीला केलं अनफॉलो; मैत्रीत कोणामुळे मिठाचा खडा? | Collector
‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टीने मुख्य अभिनेत्रीला केलं अनफॉलो; मैत्रीत कोणामुळे मिठाचा खडा?
TV9 Marathi

‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टीने मुख्य अभिनेत्रीला केलं अनफॉलो; मैत्रीत कोणामुळे मिठाचा खडा?

'कांतारा' आणि 'कांतारा: चाप्टर 1' या सुपरहिट चित्रपटांचा दिग्दर्शक, अभिनेता ऋषभ शेट्टी सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. ऋषभने त्याच्या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री रुक्मिणी वसंतला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केलं आहे.

Go to News Site