Bigg Boss Marathi 6: रितेश देशमुखचा डबल झटका; टॉपचे 2 स्पर्धक बिग बॉसच्या घराबाहेर | Collector
TV9 Marathi
Bigg Boss Marathi 6: रितेश देशमुखचा डबल झटका; टॉपचे 2 स्पर्धक बिग बॉसच्या घराबाहेर
'बिग बॉस मराठी 6'च्या घरातून या आठवड्यात एक नाही तर दोन सदस्य एलिमिनेट होणार आहेत. ग्रँड फिनाले जवळ येत असताना घरातील दोन स्पर्धक बाद झाले आहेत. हे दोन स्पर्धक नेमके कोण आहेत, त्याबद्दल जाणून घ्या..