TV9 Marathi
Rupali Chakankar SIT Summoned: अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती आता वाढली आहे. पहिल्यांदाच अशोक खरात व्यतिरिक्त इतर राजकीय व्यक्तीची चौकशी होणार आहे. रुपाली चाकणकर यांना एसआयटीने समन्स बजावल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
Go to News Site