अशोक खरातच्या कार्यालयातील अतिगडद काचा आणि जादूटोण्याचे भयानक साहित्य जप्त करण्यात आले असून, SIT कडून नरबळीच्या संशयावरून कसून तपास सुरू आहे.