Collector
अनियमित मासिक पाळीच्या समस्येवर रामबाण उपाय, जाणून घ्या सविस्तर | Collector
अनियमित मासिक पाळीच्या समस्येवर रामबाण उपाय, जाणून घ्या सविस्तर
TV9 Marathi

अनियमित मासिक पाळीच्या समस्येवर रामबाण उपाय, जाणून घ्या सविस्तर

जर तुमची मासिक पाळी वारंवार अनियमित होत असेल तर त्यामागे शरीरात हार्मोनल असंतुलन असू शकते. याशिवाय तणाव आणि अनियमित जीवनशैलीसह अनेक कारणांमुळे मासिक पाळीला उशीर होतो. तज्ञांनी सुचविलेल्या या उपायांमुळे सायकल नियमित होईल.

Go to News Site