TV9 Marathi
राज्यात इराण-इस्त्रायल-यूएस युद्धामुळे सिलेंडर LPG आणि ऑटो LPG गॅससाठी नागरिकांना रात्रंदिवस रांगा लावाव्या लागत आहेत. विशेषतः रिक्षाचालकांमध्ये या गॅस तुटवड्यामुळे मोठा तणाव दिसून येत आहे. यामध्ये, रिक्षाचालकांनी शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या घराबाहेर रांग लावून ऑटो LPG गॅससाठी तोडगा काढण्याची मागणी केली.
Go to News Site