Collector
9 मिनिटांत फुल चार्ज, BYD ची नवी इलेक्ट्रिक कार लॉन्च, किंमत किती? | Collector
9 मिनिटांत फुल चार्ज, BYD ची नवी इलेक्ट्रिक कार लॉन्च, किंमत किती?
TV9 Marathi

9 मिनिटांत फुल चार्ज, BYD ची नवी इलेक्ट्रिक कार लॉन्च, किंमत किती?

BYD Song Ultra EV Launched in India: जगातील नंबर 1 न्यू एनर्जी व्हेईकल (NEV) कंपनी BYD ने चीनी बाजारात आपली नवीन मिडसाइज इलेक्ट्रिक एसयूव्ही सॉन्ग अल्ट्रा EV लाँच केली आहे, ज्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 20.72 लाख रुपये आहे. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

Go to News Site