मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटात मोठा भूकंप, नेत्याने सोडली उद्धव ठाकरेंची साथ, शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश | Collector
TV9 Marathi
मोठी बातमी! शिवसेना ठाकरे गटात मोठा भूकंप, नेत्याने सोडली उद्धव ठाकरेंची साथ, शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश
मोठी बातमी समोर येत आहे, उद्धव ठाकरे यांना आता आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या बड्या नेत्यानं आपल्या शकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे.