Collector
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात प्रचंड मोठे संकट, अमेरिकेतल्या लोकांनीच…नो किंग्स आंदोलनाचा वणवा पेटला! | Collector
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात प्रचंड मोठे संकट, अमेरिकेतल्या लोकांनीच…नो किंग्स आंदोलनाचा वणवा पेटला!
TV9 Marathi

डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात प्रचंड मोठे संकट, अमेरिकेतल्या लोकांनीच…नो किंग्स आंदोलनाचा वणवा पेटला!

अमेरिकेत लोक डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात आंदोलन करत आहेत. तेथे नो किंग्स नावाचे आंदोलन केले जात आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्यावर एका प्रकारे दुहेरी संकट आले आहे. या आंदोलनात लाखो लोक रस्त्यावर उतरले होते.

Go to News Site