रशियाचं 25 वर्षांनी धक्कादायक पाऊल, खजान्यातलं सोनं… युद्धाच्या काळात त्या निर्णयाचा अर्थ काय? | Collector
TV9 Marathi
रशियाचं 25 वर्षांनी धक्कादायक पाऊल, खजान्यातलं सोनं… युद्धाच्या काळात त्या निर्णयाचा अर्थ काय?
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध सुरू आहे. या युद्धाचा वाढता खर्च भागवण्यासाठी रशियाने 25 वर्षांनंतर एक मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.