Collector
NZ vs SA: शेवटच्या चेंडूवर 6 धावांची गरज, डेब्यू सामन्यात 20 वर्षीय खेळाडूने मिळवून दिला विजय Video | Collector
NZ vs SA: शेवटच्या चेंडूवर 6 धावांची गरज, डेब्यू सामन्यात 20 वर्षीय खेळाडूने मिळवून दिला विजय Video
TV9 Marathi

NZ vs SA: शेवटच्या चेंडूवर 6 धावांची गरज, डेब्यू सामन्यात 20 वर्षीय खेळाडूने मिळवून दिला विजय Video

दक्षिण अफ्रिका आणि न्यूझीलंड महिला संघात वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेत पहिल्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेने विजय मिळवला. शेवटच्या चेंडूवर 6 धावांची गरज होती आणि षटकार मारला. यासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.

Go to News Site