Collector
Chanakya Niti : हे चार असतात माणसाचे सर्वात चांगले मित्र, आयुष्यभर साथ सोडत नाहीत, चाणक्य काय म्हणतात? | Collector
Chanakya Niti : हे चार असतात माणसाचे सर्वात चांगले मित्र, आयुष्यभर साथ सोडत नाहीत, चाणक्य काय म्हणतात?
TV9 Marathi

Chanakya Niti : हे चार असतात माणसाचे सर्वात चांगले मित्र, आयुष्यभर साथ सोडत नाहीत, चाणक्य काय म्हणतात?

आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मैत्रीबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, चाणक्य म्हणतात या जगात अशा चार गोष्टी आहेत, ज्या माणसाच्या सर्वात चांगल्या मित्र आहेत, संपूर्ण जगाने जरी तुमची साथ सोडली तरी देखील या गोष्टी कधीही तुमची साथ सोडत नाहीत.

Go to News Site