Collector
हार्दिक पांड्या याने खरेदी केली ही आलिशान कार, भारतातला पहिलाच व्यक्ती ठरला, कोट्यवधी रुपयांची किंमत | Collector
हार्दिक पांड्या याने खरेदी केली ही आलिशान कार, भारतातला पहिलाच व्यक्ती ठरला, कोट्यवधी रुपयांची किंमत
TV9 Marathi

हार्दिक पांड्या याने खरेदी केली ही आलिशान कार, भारतातला पहिलाच व्यक्ती ठरला, कोट्यवधी रुपयांची किंमत

मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आणि भारतीय क्रिकेट स्टार हार्दिक पांड्या त्याच्या वैयक्तिक आयुष्य आणि मैदानातील करामतीमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याने अलिकडे नवीन कार खरेदी केली आहे.ही त्याने सहा महिन्यात चौथी कार खरेदी केली आहे.

Go to News Site