MI vs KKR : रोहित-रायनची तोडु खेळी, मुंबईची विजयी सलामी, केकेआरचा 6 विकेट्सने धुव्वा | Collector
TV9 Marathi
MI vs KKR : रोहित-रायनची तोडु खेळी, मुंबईची विजयी सलामी, केकेआरचा 6 विकेट्सने धुव्वा
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Match Result : मुंबई इंडियन्सने वानखेडे स्टेडियममध्ये विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात केली आहे. मुंबईने हा सामना 6 विकेट्सने आपल्या नावावर केला.