Collector
Mumbai Indians : अखेर जिंकले, मुंबई इंडियन्सची 14 वर्षांनतर विजयी सलामी, कॅप्टन हार्दिकने प्रतिक्षा संपवली | Collector
Mumbai Indians : अखेर जिंकले, मुंबई इंडियन्सची 14 वर्षांनतर विजयी सलामी, कॅप्टन हार्दिकने प्रतिक्षा संपवली
TV9 Marathi

Mumbai Indians : अखेर जिंकले, मुंबई इंडियन्सची 14 वर्षांनतर विजयी सलामी, कॅप्टन हार्दिकने प्रतिक्षा संपवली

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सने आयपीएल स्पर्धेत अखेरीस 2012 साली हंगामातील पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर मु्ंबईला गेल्या 14 हंगामात आपला पहिला सामना जिंकता आला नव्हता. मात्र अखेर भारताने ही प्रतिक्षा संपवली आहे.

Go to News Site