स्वप्न वर्दीचं, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं; मैदानात धावता धावता तरुण कोसळला आणि… | Collector
TV9 Marathi
स्वप्न वर्दीचं, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं; मैदानात धावता धावता तरुण कोसळला आणि…
पुणे पोलीस भरती दरम्यान १६०० मीटर धावताना बुलढाणा येथील पुरुषोत्तम बुरकुल या तरुणाचा मृत्यू झाला. वडिलांच्या आजारपणामुळे घराची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर होती.