कोणी इतका मूर्ख कसा अशू शकतो? ‘धुरंधर 2’बद्दल मौन बाळगणाऱ्यांना प्रसिद्ध दिग्दर्शकाने फटकारलं | Collector
कोणी इतका मूर्ख कसा अशू शकतो? ‘धुरंधर 2’बद्दल मौन बाळगणाऱ्यांना प्रसिद्ध दिग्दर्शकाने फटकारलं
TV9 Marathi

कोणी इतका मूर्ख कसा अशू शकतो? ‘धुरंधर 2’बद्दल मौन बाळगणाऱ्यांना प्रसिद्ध दिग्दर्शकाने फटकारलं

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर : द रिव्हेंज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठमोठे विक्रम मोडले आहेत. अशा चित्रपटाबाबत बॉलिवूड का गप्प आहे, असा सवाल एका प्रसिद्ध दिग्दर्शकाने केला आहे. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर या दिग्दर्शकाने भलीमोठी पोस्ट लिहिली आहे.

Go to News Site