MI vs KKR : टॉसच्यावेळी केकेआरचा गेम का? हार्दिकने नाणं हवेत उडवलं पण..अजिंक्य रहाणे सुद्धा हैराण, मुंबईच्या सामन्यात वाद | Collector
MI vs KKR : टॉसच्यावेळी केकेआरचा गेम का? हार्दिकने नाणं हवेत उडवलं पण..अजिंक्य रहाणे सुद्धा हैराण, मुंबईच्या सामन्यात वाद
TV9 Marathi

MI vs KKR : टॉसच्यावेळी केकेआरचा गेम का? हार्दिकने नाणं हवेत उडवलं पण..अजिंक्य रहाणे सुद्धा हैराण, मुंबईच्या सामन्यात वाद

Mumbai Indians vs Kolkata Knight Riders : मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्समध्ये काल सामना झाला. आता या मॅचमध्ये टॉसच्यावेळी घडलेल्या एक घटनेवरुन वाद निर्माण झाला आहे. क्रिकेट चाहते यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

Go to News Site