Video : प्रसिद्ध गायकाचा स्टेजवर किळसवाणा प्रकार; चाहत्यावर थुंकला अन्.. | Collector
Video : प्रसिद्ध गायकाचा स्टेजवर किळसवाणा प्रकार; चाहत्यावर थुंकला अन्..
TV9 Marathi

Video : प्रसिद्ध गायकाचा स्टेजवर किळसवाणा प्रकार; चाहत्यावर थुंकला अन्..

गायक अर्पित बालाने त्याच्या परफॉर्मन्सदरम्यान असं काही केलंय, ज्यामुळे त्याच्यावर नेटकरी जोरदार टीका करत आहेत. लाइव्ह कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने त्याच्या दिशेने बॉटल फेकून मारल्याने त्याने असं कृत्य केलं.

Go to News Site