TV9 Marathi
मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षामुळे मोठं नुकसान आणि जीवितहानी होताना दिसत आहे. तिथे अडकलेले किंवा नोकरी करणारे भारतीय नागरिकही या युद्धाचे बळी ठरत आहेत. आणखी एका भारतीयाच्या मृत्यूमुळे मोठी खळबळ माजली आहे.
Go to News Site