Ashok Kharat Case : खरात प्रकरणात आणखी एक खुलासा, मंत्रिपद मिळावं म्हणून नीलम गोऱ्हेंनी घेतली खरातची भेट; तृप्ती देसाईंच्या आरोपाने खळबळ | Collector
Ashok Kharat Case : खरात प्रकरणात आणखी एक खुलासा, मंत्रिपद मिळावं म्हणून नीलम गोऱ्हेंनी घेतली खरातची भेट; तृप्ती देसाईंच्या आरोपाने खळबळ
TV9 Marathi

Ashok Kharat Case : खरात प्रकरणात आणखी एक खुलासा, मंत्रिपद मिळावं म्हणून नीलम गोऱ्हेंनी घेतली खरातची भेट; तृप्ती देसाईंच्या आरोपाने खळबळ

अशोक खरात प्रकरणाची व्याप्ती वाढत असताना, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गोऱ्हे खरातला अनेक वर्षांपासून ओळखत होत्या आणि कोरोनापूर्वी त्यांची भेट घेऊन भविष्य बघितल्याचा दावा देसाईंनी केला. महिलांवरील शोषणाच्या या गंभीर प्रकरणात नीलम गोऱ्हेंनी आतापर्यंत शांत का राहिल्या, यावर देसाईंनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Go to News Site