Collector
Trupti Desai UNCUT | 150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर तृप्ती देसाईंचा थेट सवाल | Collector
Trupti Desai UNCUT | 150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर तृप्ती देसाईंचा थेट सवाल
TV9 Marathi

Trupti Desai UNCUT | 150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर तृप्ती देसाईंचा थेट सवाल

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप करत अनेक सवाल केले आहेत. देसाई यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनापूर्वी नाशिकमधील पाथर्डी फाटा परिसरातील एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये गोऱ्हे मुक्कामाला असताना अशोक खरात त्यांना भेटण्यासाठी गेला होता आणि त्याने त्यांचे भविष्यही सांगितले होते.

Go to News Site