सख्ख्या भावाचा भयानक डाव, बुरख्याच्या आडून केलं असं काही… वाचून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल | Collector
TV9 Marathi
सख्ख्या भावाचा भयानक डाव, बुरख्याच्या आडून केलं असं काही… वाचून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल
बीडमध्ये भावाने बहिणीची जमीन हडपण्यासाठी पत्नीला बुरखा घालून बहिणीच्या जागी उभे केले आणि बनावट कागदपत्रे तयार केली. न्यायालयाच्या आदेशानंतर आबेद खान आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल झाला आहे.