Sanjay Raut | आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास | Collector
Sanjay Raut | आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
TV9 Marathi

Sanjay Raut | आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास

“महाराष्ट्रात देशात पारदर्शक राजकारण राहिलेले नाही. शिवसेनेचे खासदार फुटणार, फोडणार, ऑपरेशन टायगर किंवा इतर काही चालू आहेत असे सांगणे चुकीचे आहे. तुमच्या खुर्चीखाली सुरुंग लागले आहेत, ते आधी बघा आणि ते भाजपकडूनच सुरू झाले आहेत. सत्ताधाऱ्यांनी यावर चिंतन करणे आवश्यक आहे., असा टोला संजय राऊत यांनी लगावला

Go to News Site