Parth Pawar-Raj Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोडी, पार्थ पवार अचानक शिवतीर्थवर | Collector
TV9 Marathi
Parth Pawar-Raj Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोडी, पार्थ पवार अचानक शिवतीर्थवर
Parth Pawar-Raj Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी घडामोड पहायला मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांचे थोरले सुपूत्र पार्थ पवार आज अचानक शिवतीर्थवर आले होते.