COLLECTOR
प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू; चौकशीनंतर पोलिसांकडून धक्कादायक खुलासा | Collector
प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू; चौकशीनंतर पोलिसांकडून धक्कादायक खुलासा
TV9 Marathi

प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून मृत्यू; चौकशीनंतर पोलिसांकडून धक्कादायक खुलासा

प्रसिद्ध अभिनेता राहुल अरुणोदय बॅनर्जीच्या निधनाबद्दल पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. रविवारी एका मालिकेच्या शूटिंगदरम्यान समुद्रात बुडून राहुलचा मृत्यू झाला होता. पोलीस नेमकं काय म्हणाले, ते जाणून घ्या..

Go to News Site