जळगावच्या अंशुमनचं ‘सुपर डुपर’मधील अहिराणी गाणं हिट; घरची बिकट परिस्थिती पण गायनाने दिली ओळख | Collector
TV9 Marathi
जळगावच्या अंशुमनचं ‘सुपर डुपर’मधील अहिराणी गाणं हिट; घरची बिकट परिस्थिती पण गायनाने दिली ओळख
आगामी 'सुपर डुपर' या चित्रपटातील 'कुकडू कू' हे अहिराणी भाषेतील गाणं सध्या चांगलंच चर्चेत आहे. आठवीत शिकणाऱ्या जळगावच्या अंशुमन मोरेनं हे गाणं गायलं आहे. याविषयी त्याने प्रतिक्रिया दिली आहे.