COLLECTOR
Ladki Bahin : लाडक्या बहिणींची मोठी गर्दी, या कामाची मुदत संपत आल्याने मोठ्या रांगा; काय घडतंय? | Collector
Ladki Bahin : लाडक्या बहिणींची मोठी गर्दी, या कामाची मुदत संपत आल्याने मोठ्या रांगा; काय घडतंय?
TV9 Marathi

Ladki Bahin : लाडक्या बहिणींची मोठी गर्दी, या कामाची मुदत संपत आल्याने मोठ्या रांगा; काय घडतंय?

एकीकडे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असतानाच काही लाडक्या बहिणींनी मात्र शासकीय कार्यालयात मोठी रांग लावली आहे. केवायसीत दुरुस्ती करण्यासाठी उद्याची शेवटची तारीख असल्याने ही गर्दी होत आहे.

Go to News Site