TV9-Sensodyne Campaign : दातांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे पाऊल, दातांच्या वयाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी खास मोहीम | Collector
TV9 Marathi
TV9-Sensodyne Campaign : दातांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे पाऊल, दातांच्या वयाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी खास मोहीम
सेन्सोडाइन आणि TV9 नेटवर्क यांनी इंडियन डेंटल असोसिएशन (IDA) च्या सहकार्याने 'Know Your Dental Age' ही विशेष मोहीम सुरू केली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.