MI vs KKR : रोहितचा पहिल्याच सामन्यात धमाका, घरच्या मैदानात महारेकॉर्ड, हिटमॅनने काय केलं? | Collector
TV9 Marathi
MI vs KKR : रोहितचा पहिल्याच सामन्यात धमाका, घरच्या मैदानात महारेकॉर्ड, हिटमॅनने काय केलं?
Rohit Sharma Record : मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 19 व्या मोसमात विजयी सलामी दिली. रोहित शर्मा मुंबईच्या विजयाचा हिरो ठरला. रोहितने या दरम्यान मोठा विक्रम आपल्या नावावर केला.