Collector
55 हजार 900 रूपयांमध्ये आयफोन 16 खरेदी करण्याची सुवर्ण संधी, जाणून घ्या ऑफर | Collector
55 हजार 900 रूपयांमध्ये आयफोन 16 खरेदी करण्याची सुवर्ण संधी, जाणून घ्या ऑफर
TV9 Marathi

55 हजार 900 रूपयांमध्ये आयफोन 16 खरेदी करण्याची सुवर्ण संधी, जाणून घ्या ऑफर

तुम्ही जर कमी किमतीत नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आयफोन 16 वर मोठी सूट मिळत आहे. बँकांच्या ऑफर्समुळे याची किंमत 55 हजार 900 रूपयांपर्यंत कमी होऊ शकते. ही डील तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. चला तर मग या उत्तम ऑफरबद्दल जाणून घेऊयात.

Go to News Site