Collector
अशोक खरातच्या भेटीच्या दाव्यावर नीलम गोऱ्हे यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या मी कधीही… | Collector
अशोक खरातच्या भेटीच्या दाव्यावर नीलम गोऱ्हे यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या मी कधीही…
TV9 Marathi

अशोक खरातच्या भेटीच्या दाव्यावर नीलम गोऱ्हे यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या मी कधीही…

तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हे यांच्या संदर्भात मोठा दावा केला होता. मंत्रिपद मिळावं याकरता भविष्य पहाण्यासाठी कोरोनापूर्वी नीलम गोऱ्हे यांनी अशोक खरात याची भेट घेतली होती, असं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर आता गोऱ्हे यांनी या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Go to News Site