Collector
Neelam Gorhe | गेल्या पाच वर्षात मी कधीही…भोंदू खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका! | Collector
Neelam Gorhe | गेल्या पाच वर्षात मी कधीही…भोंदू खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
TV9 Marathi

Neelam Gorhe | गेल्या पाच वर्षात मी कधीही…भोंदू खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि मंत्री नीलम गोऱ्हे यांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आपल्यावर केलेल्या आरोपांवर पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट भूमिका व्यक्त केली आहे. गोऱ्हे म्हणाल्या, “माझ्या घरच्यांनी मला जे संस्कार दिले आहेत, त्याचे मी काटेकोर पालन करते. गेल्या पाच वर्षांत कोणत्याही ढोंगी गुरू किंवा बुवांना भेटणे किंवा त्यांचे दर्शन घेणे माझ्या संस्कारात नाही. माझी अढळ श्रद्धा देवीदेवतांवर आणि अक्कलकोट स्वामी समर्थांवर आहे.”

Go to News Site