IPL 2026 : चाललंय काय? यलो आर्मीला तिसरा झटका, CSK मधून मॅचविनर आऊट | Collector
TV9 Marathi
IPL 2026 : चाललंय काय? यलो आर्मीला तिसरा झटका, CSK मधून मॅचविनर आऊट
Chennai Super Kings: आयपीएल स्पर्धेतील 19 व्या हंगामात 2 सामने यशस्वीरित्या खेळवण्यात आले आहेत. तिसऱ्या सामन्यात चेन्नई-राजस्थान आमनेसामने असणार आहेत. त्याआधी यलो आर्मीला मोठा झटका लागला आहे.