Collector
IPL 2026, CSK vs RR: शिवम दुबेची विकेट काढताच जडेजाने असं केलं सेलीब्रेशन Video | Collector
IPL 2026, CSK vs RR: शिवम दुबेची विकेट काढताच जडेजाने असं केलं सेलीब्रेशन Video
TV9 Marathi

IPL 2026, CSK vs RR: शिवम दुबेची विकेट काढताच जडेजाने असं केलं सेलीब्रेशन Video

आयपीएल 2026 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने राजस्थान रॉयल्स संघासमोर अक्षरश: नांगी टाकली. चेन्नई सुपर किंग्सचे आघाडीचे फलंदाज धडाधड बाद झाले. शिवम दुबेही काही खास करू शकला नाही.

Go to News Site