TV9 Marathi
पेट्रोल भरताना फसवणुकीची भीती वाटते का, असं असेल तर ही बातमी आधी वाचा. पेट्रोल पंपावरील फसवणूक ही आजच्या काळात मोठी समस्या बनली आहे. मीटरला शून्य न करणे, भेसळ करणे किंवा निकृष्ट दर्जाचे इंधन देणे अशा अनेक प्रकारे ही फसवणूक होते. सहजपणे फसवणूक टाळता येते, जाणून घेऊया.
Go to News Site