RR vs CSK : वैभवची वादळी खेळी, राजस्थानची विजयी सलामी, चेन्नईचा 8 विकेट्सने धुव्वा | Collector
TV9 Marathi
RR vs CSK : वैभवची वादळी खेळी, राजस्थानची विजयी सलामी, चेन्नईचा 8 विकेट्सने धुव्वा
Rajasthan Royals vs Chennai Super King Match Result : आयपीएलच्या 19 व्या मोसमात सलग तिसऱ्या सामन्यातही होम टीमने सामना जिंकला आहे. राजस्थानने सीएसकेवर मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे.