IPL 2026 : 19 व्या मोसमातील पहिला डबर हेडर केव्हा? पलटणसह हे 4 संघ भिडणार | Collector
TV9 Marathi
IPL 2026 : 19 व्या मोसमातील पहिला डबर हेडर केव्हा? पलटणसह हे 4 संघ भिडणार
IPL 2026 1st Double Header Schedule : आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या हंगामात यंदा एकूण 8 डबल हेडर खेळवण्यात येणार आहेत. या डबल हेडरमधील पहिला सामना कधी आणि कुठे होणार? जाणून घेऊयात.