TV9 Marathi
इराण आणि अमेरिका युद्धाला एक महिना पूर्ण झाला. मोठंमोठे हल्ले केले जात आहेत. कोणत्याही स्थितीमध्ये युद्ध थांबवण्याची मागणी केली जात आहे. पण इराण काही अटीवर आढला आहे. यादरम्यानच आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यात मास्टर प्लॅन तयार असल्याचे दिसत आहे.
Go to News Site