दोन ओला, एक ओटीपी अन् 11 वर्षांची मुलगी पोहोचली थेट कळव्यात…; नेमकं काय घडलं? | Collector
TV9 Marathi
दोन ओला, एक ओटीपी अन् 11 वर्षांची मुलगी पोहोचली थेट कळव्यात…; नेमकं काय घडलं?
कल्याणमध्ये ओटीपी दिल्यानंतर ११ वर्षांची मुलगी ओला कॅबमधून एकटीच रवाना झाल्याने खळबळ उडाली. चालक फोन उचलत नसल्याने निर्माण झालेला हा दीड तासांचा थरार महात्मा फुले पोलिसांनी कसा संपवला, वाचा सविस्तर.