रेल्वे प्रवाशांना झटका, तिकीट कॅन्सल केल्यास खिशाला बसणार मोठा फटका; किती पैसे कापले जाणार? | Collector
TV9 Marathi
रेल्वे प्रवाशांना झटका, तिकीट कॅन्सल केल्यास खिशाला बसणार मोठा फटका; किती पैसे कापले जाणार?
भारतीय रेल्वेने १ एप्रिल २०२६ पासून तिकीट रद्द करण्याच्या नियमांत बदल केले आहेत. आता ८ तास आधी तिकीट रद्द केल्यास परतावा मिळणार नाही, तर डिजिटल बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा उपलब्ध होईल.