Collector
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा झटका, तब्बल 71 लाख महिला… | Collector
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा झटका, तब्बल 71 लाख महिला…
TV9 Marathi

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा झटका, तब्बल 71 लाख महिला…

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळतात. फेब्रुवारी महिन्याच हप्ता मिळण्यास त्यांना नुकतीच सुरूवात झाली. या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी ई-केवायसी हे बंधनकारक करण्यात आलं होतं. मात्र आता लाडक्या बहीणींना मोठा झटका बसला असून लाखो लाभार्थी महिलांवर टांगती तलवार आहे.

Go to News Site