TV9 Marathi
नाशिकमधील भोंदू बाबा अशोक खरातच्या मुलीच्या लग्नाच्या पत्रिकेवर नाव असल्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे. SIT कडून खरातच्या राजकीय संबंधांचा आणि १५०० कोटींच्या मालमत्तेचा तपास सुरू असून नवीन खुलासे समोर येत आहेत.
Go to News Site