समुद्रात बुडू लागली अभिनेत्री, अक्षय कुमार याने थेट मारली उडी, खळबळजनक घटना, थेट दगडावर.. | Collector
TV9 Marathi
समुद्रात बुडू लागली अभिनेत्री, अक्षय कुमार याने थेट मारली उडी, खळबळजनक घटना, थेट दगडावर..
बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्रीने नुकताच खळबळ उडवणारी माहिती सांगितली. अभिनेत्रीने अंगावर काटा आणणारी तिच्या आयुष्यातील घटना सांगितली. अक्षय कुमार याच्यामुळे आपल्याला जीवनदान मिळाल्याचेही तिने म्हटले.