Collector
जिद्द असेल तर वय कसलं आडवं येतंय! जेजुरीत 99 वर्षांच्या आजोबांनी दिली ‘साक्षरते’ची परीक्षा | Collector
जिद्द असेल तर वय कसलं आडवं येतंय! जेजुरीत 99 वर्षांच्या आजोबांनी दिली ‘साक्षरते’ची परीक्षा
TV9 Marathi

जिद्द असेल तर वय कसलं आडवं येतंय! जेजुरीत 99 वर्षांच्या आजोबांनी दिली ‘साक्षरते’ची परीक्षा

शिक्षण हा प्रत्येकाचा मुलभूत अधिकार आहे. आजच्या काळात ज्याच्याकडे विद्या तोच सर्वश्रेष्ठ सजला जातो... तर असे देखील अनेक लोक आहेत, ज्यांना वेळेत त्यांचं शिक्षण पूर्ण करता आलं नाही. पण त्यांनी जिद्द सोडली नाही. असंच जेजुरीत झालं आहे... जेजुरीत 99 वर्षांच्या आजोबांनी 'साक्षरते'ची परीक्षा दिली आहे.

Go to News Site