Collector
तुम्ही मला एकटं हसताना पाहिलं तर…, फोटो पोस्ट करत असं काय म्हणाली काजोल? | Collector
तुम्ही मला एकटं हसताना पाहिलं तर…, फोटो पोस्ट करत असं काय म्हणाली काजोल?
TV9 Marathi

तुम्ही मला एकटं हसताना पाहिलं तर…, फोटो पोस्ट करत असं काय म्हणाली काजोल?

अभिनेत्री काजोल आता कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते आणि काहीतरी स्वतःबद्दलच चाहत्यांना सांगत असते. आता देखील काही फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने विनोदी कॅप्शन लिहिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

Go to News Site