TV9 Marathi
Bank Account Portability: आता मोबाईल नेटवर्कप्रमाणे ग्राहकांना बँक खाते स्विच करता येणार आहे. त्यासाठी केंद्रीय रिझर्व्ह बँकेने कंबर कसली आहे. त्यामुळे ग्राहकांना जर एखादा बँकेची सेवा आवडली नाही तर त्याला खाते क्रमांक तोच ठेवत बँक बदलता येईल. त्यामुळे ग्राहकांना दहा खाती उघडण्याची गरज नसेल.
Go to News Site