Collector
Brihanmumbai Municipal Corporation | मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती, मिळवला हा बहुमान! | Collector
Brihanmumbai Municipal Corporation | मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती, मिळवला हा बहुमान!
TV9 Marathi

Brihanmumbai Municipal Corporation | मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती, मिळवला हा बहुमान!

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी याबाबत अधिकृत घोषणा केली. सध्या पदावर असलेले मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे 31 मार्च 2026 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्ती नंतर आयुक्तपदी कोणाची नियुक्ती होईल यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चांचा गदारोळ होता. या चर्चेत मिलिंद म्हैसकर, विकास खारगे, संजीव मुखर्जी आणि व्ही. राधा यांची नावे समोर आली होती. मात्र, शेवटी सर्वांना मागे ठेवत अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आली.

Go to News Site